वैयक्तिक सुरक्षा कोर्स
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, मुलं ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या असुरक्षित परिस्थिती
ओळखत त्यांना ठामपणे नकार द्यायला शिकतील. तसेच अशा प्रकारच्या परिस्थितींना सामोरं गेल्यावर मदत
कशी मागायची, याची माहितीदेखील त्यांना या कोर्सच्या माध्यमातून दिली जाईल.
८ ते १० वर्षांच्या मुलांसाठी.
हा कोर्स विनामूल्य आहे.
हा कोर्स पूर्ण करायला मुलांना ४० मिनिटे लागतील.